गावाची माहिती
गोळवाड हे गाव बागलाण तालुक्यात येते. हे गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १४५ किलोमीटर आणि तालुक्यापासून ५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. गावाच्या पश्चिमेला गुजरात राज्य तर उत्तरेकडे धुळे जिल्ह्याची सीमा आहे.
श्री. किरण गायकवाड
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. गंगुबाई अहिरे
सरपंच
श्री. अनिल सूर्यवंशी
उपसरपंच
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.

ग्रामपंचायत गोळवाड येथे दिनांक 23/9/2025 रोजी" एक दिवस एक तास स्वच्छता अभियान" राबविण्यात आले त्या सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होते..

ग्रामपंचायत गोळवाड येथे 18/12/25 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियांन अंतर्गत वनराई बंधारे बांधकाम करण्यात आले त्यात सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

ग्रामपंचायत गोळवाड येथे दिनांक 11.2.2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कर वसुली कॅम्प आयोजित करण्यात आला

ग्रामपंचायत गोळवाड येथे दिनांक 11.2.2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कर वसुली कॅम्प आयोजित करण्यात आला

ग्रामपंचायत गोळवाड येथे दिनांक 20/11/ 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले

ग्रामपंचायत गोळवाड येथे 10% महिला व बालकल्याण निधी अंतर्गत साहित्य वाटप करण्यात आले

प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री. अतुल जे. पाटील
श्री.भाऊसाहेब सावंत
श्री. राजेंद्र पाटील
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137